Ticker

6/recent/ticker-posts

परतुर पंचायत समिती येथील वरिष्ठ अभियंताचा मनमानी कारभार



श्रीष्टी प्रतिनिधी डी, डी, साबळे 

आपल्या परतुर पंचायत समिती येथे वरिष्ठ अभियंता श्री रगडे साहेब हे लाभार्थीची लुबाडनुक करताना दिसत आहेत तसेच वेळोवेळी बिल सादर करून व लाभार्थ्यांकडून दहा ते पंधरा हजार रुपये घेऊन वेळेवर काम करीत नसल्याचे चित्र दिसत आहे व श्री रगडे साहेब यांचा पासवर्ड खाजगी व्यक्तीकडे सोपवण्यात आलेला आहे तरीही आपले काम पूर्ण बरोबर होत नाही रमाई आवास योजना असो पंतप्रधान आवास योजना असो मोदी आवास योजना असो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही सुद्धा योजना असो या सर्व योजनेचे नियोजन वरिष्ठ अभियंता यांनी खाजगी व्यक्तीकडे सोपविण्यात आलेले आहे

 तरीही बिडीओ  साहेबांना अशी विनंती तात्काळ वरिष्ठ अभियंता यांची चौकशी करून आपला पासवर्ड खाजगी व्यक्तीकडे स्फूर्ती न करता आपण आपले स्वतः काम करून घ्यावेत तसेच लाभार्थ्याची फसवणूक न करता आपले काम वेळेत पूर्ण करावे आणि वरिष्ठ अभियंता सांगतात की मी आज बाहेर आहे बिडिओ साहेब उपस्थित नाहीये पूर्ण योजनेला बजेट नाहीये अनेक कारणे या ठिकाणी लादले जातात म्हणून श्री तांगडे साहेब बिडीओ यांनी वरिष्ठ अभियंताचे सखोल चौकशी करून आपले कामकाज पूर्ण करावयास अशा सूचना द्याव्यात .व आपले काम पूर्ण वेळेत करून घ्यावेत नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं लाभार्थ्याकडून आश्वासन देत आहेत