मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मेडशी : 03/04/2025 मेडशी येथील स्वर्गीय रामभाऊ नामदेव साठे (माजी सैनिक) यांचा पुतण्या, मेडशी गावचे सुपुत्र असलेले अमित श्रीकृष्ण साठे यांनी आपल्या शैक्षणिक बळावर जिद्द व चिकाटीने मेहनत करून मेडशी गावचे प्रथम नागरिक न्यायाधीश व न्यायदंडअधिकारी म्हणून आपले नाव लौकिक करून आपल्या कुटुंब व आपल्या मेडशी गावाचे नाव रोशन केल्याबदल साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मेडशी तथा मेडशीवासियांन कडून त्यांच्या यशाचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. अभिनंदन कर्ते.. धीरज साठे, सुनील साठे, शिवराम साठे, रणजीत साठे, अनिल साठे. शिवाजी साठे. महेंद्र साठे,विकी साठे, अमित साठे, राहुल साठे, श्याम साठे. वैभव साठे.व समस्त साठे परिवार





Social Plugin