Ticker

6/recent/ticker-posts

एन एम एम एस परीक्षेत राजापूर हायस्कुल राजापूरचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र


पुसेगाव दि .[प्रतिनिधी ] 

श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडल पुसेगाव संचलित राजापूर, हायस्कूल राजापूर मधिल कु. श्रेया भगवान घनवट , कु. यश हरिश्चंद् पवार हे दोन विद्यार्थी एन एम एम एस शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत .,मुख्याध्यापक श्री अशोक वळवी  , विभाग प्रमुख श्री विजय कचरे  , मार्गदर्शक श्री सूरेश लावंड , व सौ . रूपांजली माने यांचे मार्गदर्शन लाभले .        यशस्वी विद्याथ्र्यांचे  व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ . सुरेश जाधव , उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव ,सचिव मोहनराव जाधव , सर्व संचालक , शाळा व्यवस्थापन  कमिटी , पालक , ग्रामस्थ यांनी   अभिनंदन केले .