Ticker

6/recent/ticker-posts

माजी सैनिक लक्ष्मण क्षिरसागर यांचे निधन



  बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

बुध ता . खटाव येथील माजी सैनिक लक्ष्मण आबा क्षिरसागर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात मुलगा , दोन मुली , सुना , नातवंडे असा परिवार आहें    सावडणे निधी गुरुवार दि .१७ रोजी  सकाळी ८ .३० वाजता बुध येथे होणार आहे .