Ticker

6/recent/ticker-posts

काजळेश्वर येथे रमजान ईद निमित्त समर्पित युवा फाऊंडेशन तर्फे ज्युस वाटुन दिल्या शुभेच्छा


 

गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

कारंजा लाड तालुक्यातील गाव काजळेश्वर येथे मोठ्या उत्साहात रमजान ईद हा सण साजरा करण्यात आले  या वेळी काजळेश्वर येथील समर्पित युवा फाऊंडेशन तर्फे सर्व मुस्लिम बांधवांना ज्युस वाटुन रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यात आले  युवा फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ हर्शल पवार व त्याचे सहकारी यांनी मुस्लिम बांधव ईदगाह वरून नमाज पडुन आल्यावर समर्पित युवा फाऊंडेशन तर्फे सर्व बाधवाना ज्युस वाटप केले.

 यावेळी गावातील सर्व समाज एकता समभावानेने  भाईचार कशा असतो हे यावेळी काजळेश्वर मधे पाहायला मिळाले  काजळेश्वर मधे सर्व समाज मिळुन एकत्र कसे राहतात सर्व सण दुजाभाव न करता पार पाडतात व गुडी पाडवा रमजान ईद रामनवमी हे प्रत्येक सण गुन्या गोविंदा ने साजरा करतात. हे यावेळीस या गावांमध्ये  पहावयास मिळाले.