Ticker

6/recent/ticker-posts

नदीपात्रातील गाळ काढणे' कामाचा शुभारंभ.



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम. 

देगलूर तालुक्यातील मौजे वझरगा येथे दिनांक 11 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन नांदेड संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी व नाम फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मन्याड (मनार) नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत नदी पत्रातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ देगलूर- बिलोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. जितेश अंतापुरकर, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड चे मा. श्रीमती मेघना कावली यांच्या शुभहस्ते कामाचा शुभारंभ झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रमोद देशमुख(चेअरमन संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी जिल्हा नांदेड) मार्गदर्शक डॉ. सुमंत पांडे, (अशासकीय सदस्य राज्यस्तरीय समिती चला जाणू या नदीला) श्री गणेश थोरात, (मुख्य कार्यकारी अधिकारी नाम फाउंडेशन पुणे) श्री अनुप पाटील, (उपविभागीय अधिकारी देगलूर) श्रीमती क्रांती डोंबे, (उपविभागीय अधिकारी बिलोली) श्री संकेत गोसावी, (उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर) श्री अजय दाभाडे, (अधीक्षक अभियंता जलसंपदा मंडळ नांदेड) श्री अनिल कांबळे, (जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग नांदेड) श्री अशोक भोजराज, (जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड) श्री भरत सूर्यवंशी, (तहसीलदार देगलूर) गजानन शिंदे, (तहसीलदार बिलोली) श्री शेखर देशमुख, (गटविकास अधिकारी देगलूर) श्री श्रीनिवास पदमवार, (गटविकास अधिकारी बिलोली) श्री रुखमाजी औरादे, (सरपंच वझरगा तालुका देगलूर) श्री गुंडेराव नाईक, (सरपंच गोळेगाव ) विनोदराव देशमुख, (माजी सरपंच अटकळी तालुका बिलोली)  व शिवाजी पाटील डोंगरे (सरपंच प्रतिनिधी अटकळी ) रणवीर डोंगरे (उपसरपंच अटकळी ) डी. आर. हंबीरे (ग्रामसेवक अटकळी ) पी.एम. काळे(ग्राम महसूल अधिकारी तलाठी सजा अटकळी) व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.