बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
भोकर विधानसभा मतदारसंघातील आमदार श्रीजया अशोक चव्हाण हे आपल्या कामांमध्ये तत्पर असतात. आपल्या मतदारसंघांमध्ये कोणत्या नागरिकांची कोणती समस्या आहे. हे जाणून घेण्यासाठी सदैव तत्पर प्रयत्नशील असतात दाभड ता. अर्धापूर येथील शिवाजी महादजी टेकाळे यांच्या गोठ्याला आग लागून जनावरांचा मृत्यू झाला होता. दि. 8 रोजी घटनास्थळाची जाऊन त्यांनी पाहणी केली व गावकऱ्यांची संवाद साधला.
यावेळी आमदार श्रीजया अशोक चव्हाण यांनी अडीअडचणी जाणून घेऊन त्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.





Social Plugin