Ticker

6/recent/ticker-posts

शेकडो युवकांचा मोटारसायकल रॅलीत सहभाग.



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.                         

     सगरोळी येथे कर्मयोगी बाबासाहेब देशमुख जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ संपन्न झाले. जन्मभूमी ते कर्मभूमी (पालम ते सगरोळी) ज्ञानज्योत यात्रेत शेकडो युवकांचा मोटार सायकल रॅलीमध्ये सहभाग सर्वांचेच लक्ष आकर्षित करून घेत होता. जन्मशताब्दी वर्ष महोत्सवास साधुसंत शासन, समाज, माजी विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांची हजारोंच्या संख्येने  उपस्थिती होती.