Ticker

6/recent/ticker-posts

श्री सिध्देश्वर मंदिर संस्थान एरंडेश्वर यात्रे निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन....



प्रतिनिधी सचिन ठुले 

ता.पुर्णा :- तालुक्यातील एरंडेश्वर नगरीचे आराध्यदैवत श्री सिध्देश्वर भगवान यात्रे निमित्त  शुक्रवार दिनांक  11/04/2025 रोजी सकाळी  11 ते  सायंकाळी 4 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर ठेवण्यात आले आहे तरी कृपया गावातील नागरीकांनी सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबीराचा लाभ घ्यावा असे  आव्हान आयोजक युवा नागेश भाऊ रामप्रसाद काळे यांनी केले आहे .प्रत्येक रक्तदात्यास श्री सिध्देश्वर भगवान यांची प्रतिमा भेट देण्यात येणार आहे.