Ticker

6/recent/ticker-posts

भडशिवनी फाट्याजवळ क्रूझर गाडीचा दुचाकी गाडीला धडक दुचाकी स्वार जखमी



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 


सविस्तर असे की कारंजा तालुक्यामधील गाव भडशिवनी फाटा जवळ क्रुझर गाडी ही कारंजा कडे भरधाव वेगाने येत असताना दुचाकी गाडी नाव प्रेमसिंग रेखा सिंग आडे रा. अंतरखेड वय 54 हे आपल्या गावाकडे जात असताना गाडी नंबर MH 29 YD 2544 क्रुझर गाडींनी दुचाकीला धडक देऊन दुचाकी गाडीवरून गाडी नेऊन गाडीसह पसार झाला .

या यावेळी दुचाकी गाडीचा प्रचंड नुकसान झाला ही बातमी कळताच डॉक्टर गुणवंत राठोड सुशील राठोड गोपाल आडे अमर आडे हे घटनास्थळी पोहोचून गंभीर अवस्थेत याला उचलण्यासाठी भडशिवनी येथील नागरिकांनी मदत केली व उचलून कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा करीत आहे.