Ticker

6/recent/ticker-posts

NMMS परीक्षेतील पात्र विद्यार्थी मनपूर्वक अभिनंदन

 


बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद. पुणे (महाराष्ट्र राज्य ) यांचे वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दृष्टयामागास(NMMS) शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024-25 मध्ये गुरुवर्य .गणपतराव काळंगे विद्या मोळ मांजरवाडी या विद्यालयाने दैदीप्यमान यश मिळविले .विद्यालयातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे आदर संभाजी मोहिते ,साई शामराव कर्णे ,चैतन्य गजानन  गोडसे ,कु. जान्हवी नामदेव भंडलकर तर छत्रपती राजाराम महाराज( सारथी )शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे कु. तनिष्का नागेश शिंदे , कु. श्रावणी अनिल घाटगे ,कु. वेदिका अजित घाडगे  ,कु  पुजा प्रवीण भोसले  ,कु. आरती वसंत भोसले,आशुतोष नवनाथ वाघ , आयुष संतोष लाड , जय विठ्ठल पवार, कु.अंशिका संजय शेडगे ,निहार भरत नांगरे ,प्रतिक अण्णासाहेब शिंदे  ,समर्थ युवराज काळे ,संस्कार सचिन जाधव ,कु. श्रावणी तुकाराम काळे ,श्रीराम दत्तात्रय  भोसले NMMS परीक्षेतील पात्र विद्यार्थी कु सई विजय तांबोळी ,,प्रफुल्ल गणेश जामदार ,)आयन अल्लाबक्ष पठाण  ,चैतन्य तानाजी चव्हाण,)कु वैष्णवी संजय भंडलकर या सर्व विध्यार्थ्यांना शासनाच्या वतीने एकूण ₹ 7,68,000/ शिष्य वृत्ती मिळणार आहे 

सर्व यशस्वी शिष्यवृत्तीधारक, गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक यांचे श्री भैरवनाथ शिक्षण संस्था अध्यक्ष श्री दिलीपराव काळंगे साहेब, सर्व संस्था संचालक,शाळा व्यवस्था पण समिती अध्यक्ष आणि सदस्य मा सरपंच, उपसरपंच,सर्व ग्रा. प सदस्य, मोळ मांजरवाडी, विकास सोसायटी चेअरमन.,सर्व संचालक ग्रामस्थ, पालक यांनी मनपूर्वक अभिनंदन केले .