कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
विरेगाव: दुधना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित परतूर शाखा विरेगाव येथे सर्वत्र ATM चे आज सल्लागार समिती उपाध्यक्ष कैलास कदम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.या ATM द्वारे सभासदांना कोणत्याही बँकेतील पैसे विनामूल्य काढता येणार आहेत.या उद्घाटन प्रसंगी स्थानिक सल्लागार सतीश टकले, हनुमान शेळके, रामभाऊ शेळके, विष्णुपंत पंडित, गोल्ड व्ह्ललूलर जिजाभाऊ जाधव, व्यवस्थापक अरूण देशपांडे, पवन बुरकुले, माऊली मगर, सतीश चोरमारे आदीसह संस्थेचे खातेदार उपस्थित होते.
ATM मधून पैसे काढण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वसामान्य सभासदांची वेळेची आणि पैशाची बचत होत असल्यामुळे ते समाधान व्यक्त करत आहे.





Social Plugin