Ticker

6/recent/ticker-posts

कौशल्या नलवडे यांचे निधन



                    बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 वेटणे [ मळा ]  ता . खटाव येथील श्रीमती कौशल्या राजाराम नलवडे (वय 85)यांचे व्रद्धापकाळाने  निधन झाले .विक्रीकर  आयुक्त शशिकांत नलवडे व माजी सरपंच पोपटराव नलवडे यांच्या त्या मातोश्री होत्या .त्यांचे मागे चार मुले, दोन मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवार दि .२० मे रोजी सकाळी ९ वाजता वेटणे [ मळा ] येथे होणार आहे .