Ticker

6/recent/ticker-posts

श्री नागनाथ माध्य. व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध एस एस सी .परीक्षेत उज्जवल यश .



बुध   दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मधील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवले  . बोर्ड परीक्षेला  69 विद्यार्थी बसले होते . त्यापैकी 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले . शेकडा निकाल 98.55 % विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक

प्रथम  कु . सृष्टी जीवन  काळोखे  94.20 , द्वितीय कु .  वरदा सोमनाथ खवळे 92.00 व तृतिय ,  आर्यन दत्तात्रेय जगदाळे  91.80   . विशेष प्राविण्य  16 , प्रथम श्रेणी 24 , द्वितीय श्रेणी 24, पास श्रेणी 4 सेमी वर्गाचा निकाल 100 %,सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन प्राचार्य अंकुश भांगरे , प्रभारी पर्यवेक्षक दडस नाना ,सरपंच सुजाता बोराटे मॅडम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण ,  , पत्रकार प्रकाश राजेघाटगे तसेच प्राध्यापक , शिक्षक -शिक्षीका  , शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी यांनी अभिनंदन केले .तसेच सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे  शिक्षक पालक संघ , माता पालक संघ , शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत सदस्य , बुध व बुध पंचक्रोषी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले .