अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
बदनापुर तालुक्यातील वरूडी येथे आज आमदार नारायण कुचे आणि मा.शिरीष बनसोडे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,जालना)यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये “कंपोस्ट खड्डा भरू,आपले गाव स्वच्छ ठेवू “ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत वरुडी येथे करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी स्वच्छता,कचरा वर्गीकरण आणि विल्हेवाट इत्यादी चे महत्व सांगितले.
यावेळी श्रीमती ज्योती राठोड गट विकास अधिकारी,श्री.वानखेडे विस्तार अधिकारी पंचायत,श्री.तट्टू, विस्तार अधिकारी पंचायत समिती श्रीमती नम्रता मॅडम(expert),श्री सातपुते(BRC),सरपंच श्रीमती राधाबाई शिंदे,उपसरपंच श्रीमती योगिता शिंदे,ग्रामपंचायत अधिकारी आर बी पवार, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती निता शिंदे,स्वाती शिंदे, कृष्णा शिंदे,ओमिद शेख व माजी सरपंच राधाकीसन शिंदे,हरिश्चंद्रबाबा शिंदे,विष्णू शिंदे,गजेंद्र शिंदे, पुरुषोत्तम जोशी,प्रवीण शिंदे,रामहरी काकडे,संतोष शिंदे,सुदाम शिंदे,राजेंद्र शिंदे,अमिन शहा,नसीर शहा व ग्रामस्थ उपस्थित होते.
Social Plugin