पत्रकार अभिजित भोईटे ग्रामीण प्रतिनिधी
श्री क्षेत्र आदमापूर संत बाळूमामा मंदिराचे बग्गा क्र.पाच कवठेपिरान ता.मिरज जि.सांगली येथे हिंदकेसरी मारुती माने विद्यालय क्रीडांगणावर दाखल झाले असून बाळूमामांची मेंढरे भाविकांच्या इच्छेनुसार कवठेपिरान परिसरातील शेतात दाखल झाली आहेत
श्री बाळूमामा भक्तांचे दर्शनासाठी हायस्कूल क्रीडांगणावर आयोजन करण्यात आले आहे.





Social Plugin