प्रतिनिधी :-सचिन ठुले
परभणी शहरातील साठे चौक येथे दुपारी चारच्या सुमारास विघुत रोहित्राने पेट घेतल्या चे लक्षात येताच अग्निशामक प्रमुखांने तत्परता दाखवत पाण्याच्या बंबाद्वारे आग आटोक्यात आनली.याच बरोबर अग्निशामक विभागाला गाडी घेऊन येण्याचे आदेशीत केलेव दोन्ही विभागातील कर्मचारी तातडीने साठे चौक हजर झाले होते व तत्परता दाखवत महावितरण कर्मचाऱ्यांनी साठे चौकातील विघुत पुरवठा खंडित केला व विधुत रोहित्रावरील आग तातडीने विझवली . साठे चौक येथील विघुत रोहित्राला लागलेली आग तातडीने विझवली गेल्या मुळे पुढील अनर्थ टळला..
Social Plugin