Ticker

6/recent/ticker-posts

ई.बी.के. विद्यालयाच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम.


टेंभूर्णी  प्रतिनिधी  विष्णु मगर 

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील नामांकित श्री महेश शिक्षण संस्थेच्या ई.बी.के उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या इ१०वी बोर्ड परिक्षेचा निकाल ८९.२८% लागला असुन, विद्यालयातुन सना शाकेर शेख़ हिने प्रथम क्रमांक, अलमास अकबर शेख़ द्वितीय तर  पटकावला आहे, आदिल अब्दुल अज़ीज़ शेख़ याने तृतिय क्रमांक पटकावला आहे.  विद्यालयातुन गुणाणुक्रमे उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा नवभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवराव देशमुख, उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे,  सचिव नंदलाल काबरा, कोषाध्यक्ष अडॉवकेट प्रेमसुख काबरा, संचालक प्रा.दत्तात्रेय देशमुख, ठमाजी भागवत, मुख्याध्यापिका शेख़ सुमैया रोशन, शिक्षक शेख़ साबेर, फकरू कुरेशी, अबरार शेख़, मोहम्मद जुनेद,शेख़ गयास, सय्यद समीर,शेख़ जावेद,सय्यद वसीम,शिक्षकेत्तर कर्मचारी राहुल बोर्डे,गुलाब डहाके, प्रल्हाद मिसाळ, हसन तड़वी, अमोल पांडव आदींनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.