पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि
व त्या निलगाईला पाणी पाजुन दिले जीवन दान निलगाईला ऊपच्यारा करीता वनविभागा कडे दिले सविस्तर--कारंजा लाड येथे नागपुर औरंगाबाद हायवे च्या बाजुला हॉटेल रामायण जवळ काही कुत्र्यांनी निलगाईला जखमी केले त्या वेळेस तेथुन डॉ गुणवंत राव राठोड़ हे बाईक वरुन येत असतांना त्यांनी कुत्र्याच्या टोळी मधुन जख्मी निलगाई वाचविले व त्यांनी गाईला पाणी पाजुन लगेच श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना फोन करुन माहिती दिली .
त्यांनी तात्काळ फोन करुन हि सर्व माहीती वनविभागातील कर्म चारी गोलु भाऊ पुरोहित यांना कळविली त्यांनी वेळेचा विंलब न करता वनविभागातील कर्मचारानां घटनास्थळी पाठविले व त्यांनी लगेच जख्मी निलगाई चा ऊपच्यार करुन निलगाईला वनविभागा मध्ये नेले डॉ गुणवंत राव राठोड़ आपल्या कार्या बदल खुप खुप कैतुक होत आहे





Social Plugin