राजेश तेलगोटे पातूर प्रतिनिधी
पागरताठी आलेगाव अकोला बस प्रवास करताना सीट वर बसण्यावरून प्रवास्यत मारामारी आज सायंकाळी 4 वाजता आलेगाव वरून अकोला जाणारी बसमध्ये आलेगाव येथे चागलीच मारामारी झाली त्यामध्ये गोळेगाव मधील मोहाडे या युवकाला डोक्यावर दगड मारल्याने तो चागलाच जख्मी झाला व आलेगाव येथील स्थानिक लोकांनी व बस चालक नी त्याच वेळी त्यांनी जखमींना उपचारासाठी रूग्णांना जाण्यास मदत केली व दगड मरणाऱ्यास पोलिसांच्या ताब्यात दिले .
Social Plugin