मेडशी: मागेल त्याला घर, या पंतप्रधान यांच्या घोषणेनुसार ग्रामपंचायत च्या ग्रामस्थांसाठी नवीन घरकुल सर्वे करण्यात येत असून आपल्या पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलासाठी आवास सर्वे 0.2 2024/2025 सर्वे ॲप्स द्वारा किंवा ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्फत ऑनलाईन अर्जाची नोंदणी करावी असे आवाहन मेडशी येतील सामाजिक कार्यकर्ते जावेद धन्नू भवानीवाले यांनी नागरिकांना केले आहे
प्रधानमंत्री 'आवास प्लस सर्वेक्षणास ३० एप्रिल पर्यंत मुदत होती, परंतु आता १५ मे २०२५ पर्यंत शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे
त्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर आपल्या नावाची नोंद करून घरकुल योजनेचा लाभ घ्यावा पंतप्रधान घरकुल आवास या योजनेसाठी जॉब कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक आधार लिंक केलेले असने गरजेचे आहे,
Social Plugin