झरी जामनी:प्रतिनिधी
मुकुटबण ते पाटणबोरी इतके ओव्हरलोड गाड्या चालते सांगता येत तेवढे गाड्या दिवसबर रात्रभर चालते जसे की कोणता ड्राव्हर दारु पिउन गाडी चालवतो कोणी कोणाच्या आगंवर जायचं काही दुर्घटना झाल्यास यांची जबाबदारी कोणाची असते आरटीओ नाका नाहीं पोलिस चौकी तेथे पण कोणी राहत नाही आणि पाटण पोलीस स्टेशन ला ट्रापिक पोलीस सुद्धा नाही आरटीओ आणि पोलीस विभाग दुर्लक्ष करत आहे





Social Plugin