Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम - परतवाडा बस सेवा सुरु करण्याची मागणी



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा वाशिम, कारंजा व मानोरा वरून अंजनगाव सुर्जी परतवाडा व प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मुक्तागिरी येथे जाण्याकरीता आजरोजी कोणत्याही प्रकारची एरा. टी. बराची थेट रोवा उपलब्ध नाही म्हणून वाशिम येथुन परतवाडा वा मुक्तागिरीकरीता एस. टी. बसची थेट सेवा सुरु करावी अशी मागणी एका निवेदनाव्दारे दि जैन महासमितीचे कारंजा संभागचे अध्यक्ष अॅड. संदेश जिंतुरकर यांनी शिवसेना नेत्या शिंदे गट वआ भावनालाई गवळी यांच्याकडे केली आहे

निवेदनात नमूद केले की, मागील १०, १२ वर्षापूर्वी वाशिम परतवाडा होएस. टी. चीथेटबरा सेवा सुरु होती. पणनंतर ती बस सेवा बंद पडली. आज रोजी वाशिम, कारंजा व मानोरा येथील नागरिकांना अंजनगाव सुर्जी, परतवाडाव जैन तीर्थक्षेत्रमुक्तागिरीया ठिकाणी जायचे असेल तर टप्प्याटप्याने प्रवास करावा लागलो. पावराळ्यात तर हा प्रवारा अधिकच कंटाळवाणा होऊन जातो गाड्या वेळेवर न आल्यास गाडधाची वाट पाहण्यात पूर्ण विवरा जातो. शिवाय लहान मुले सोबत असतील तर परिस्थिती अत्यंत बिकट होते. वाशिम कारंजा व मानोरा येथून परतवाडा जायचे असल्यास मूर्तीजापुर दर्यापुर या मार्गानेच जावे लागते अथवा अमरावती मार्ग परतवाडा व मुक्तागिरी ला जावे लागले. मात्र हा लांबचा पल्ला असल्यामुळे वाशिम व कारंजालील नागरिक सहसा मूर्तीजापुर, दर्यापुर

मार्गेच प्रवास करणे पराल करतात. शिवाय भाडे ही कमी लागले. नागरिकांची हि गैरसोय व अडचण लक्षात घेता राज्य सरकारने वाशिम वरून मंगरूळपीर, कारंजा लाड, मूर्तीजापूर, दर्यापुर, अंजनगाव मार्गे परतवाडा किंवा मुक्तागिरीसाठीएसटी ची थेट बरा रोवा शुरू करावी अशी विनती वि जैन महारामितीने आमदार भावनाताई गवळी यांच्याकडे केली आहे. निवेदन देतेवेळी दि जैन महासमितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य आशुतोष जोहरापुरकर, कारंजा लाड संभागचे अध्यक्ष संदेश जिंतुरकर, सचिव कविश गहाणकरी, कार्याध्यक्ष राजेंद्र खंडारे, नितीन बुरसे, उपाध्यक्ष गिरीश मिश्रीकोटकर उपस्थित होते