Ticker

6/recent/ticker-posts

संत चोखबाराय सोहळ्यात भाविकांनी केले रक्तदान



प्रतिनिधी @समाधान भुतेकर 

स्थानिक ईसरूळ येथे चालू असलेल्या संत चोखोबाराच सोहळायच्या सहव्या दिवशी रक्तदान शिबाराचे आयोजन करीत भक्तीमार्गसोबतच सामाजिक दायित्व जोपासत रक्तदान सर्वश्रेष्ठ दान हे दाखवत भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले सदर शिबिरामध्ये अशोक श्रीराम घाडगे याने आपले रक्त दान करीत रक्तदानची सुरवात केली तेव्हा गावातील प्रतिष्ठित नागरिक विठ्ठल शेठ कत्ते व चंद्रकांत पाटील याच्या हस्ते प्रमाणपत्रचे वाटप करण्यात आले सदरवेळी जालना ब्लड बँकेचे कर्मचारी ड्रॉ. अशोक साळवे अक्षय बडे प्रियंका वाघमारे मॅडम व भाविक भक्त उपस्थित होते.