अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
घनसावंगी तालुक्यातील राहेरा गावचा शेतकऱ्याचा मुलगा निखिल प्रभाकर धांडगे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) 2023 च्या परीक्षेत चांगले यश मिळून सहाय्यक वाहतूक परिवहन अधिकारी वर्ग १ (एआरटीओ) या पदावर निवड झाली आहे.त्यांनी खूप मेहनतीने व जिद्दीने हे पद मिळवलेले आहे तरी त्यांचे अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे
त्यांचे वडील प्रभाकर धांडगे,भाऊ डॉक्टर रवी धांडगे,दिपक धांडगे,चेतन धांडगे व त्यांचा मित्रपरिवार वनपरिक्षेत्र अधिकारी अभय अटकळ,उद्योजक विजय काळे,डॉक्टर आबासाहेब शिंदे,अमोल फोके,कैलास खोजे,डॉक्टर चक्रधर देवडे,गणेश सपकाळ सर,डॉक्टर प्रसाद काकडे, अमोल कासोदे,आबासाहेब धांडगे,तुषार वाडेकर,गणेश जाधव,प्राध्यापक मकरंद वाकडे,रवी मुळे,दत्ता शिराळे,अतुल गावंडे,राजू शिंदे,श्रीकांत सुरडकर,संतोष तौर,दत्ता बनसोड,डॉक्टर अतुल थोरे,विष्णू जाधव,भारत सुबुगडे,महेंद्र विरकर,महादेव आरगडे,दिपक कावळे,कपिल उबाळे,श्रीकांत कोकीळ,नयन क्षिरसागर,बद्री जाधव,मुकुंद राऊत,दत्ता कुंडकर आदींनी व गावकऱ्यांनी त्यांच्या शिक्षक वृंदांनी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.





Social Plugin