Ticker

6/recent/ticker-posts

देगलूर महाविद्यालयाने यशाची परंपरा राखली

  


            निकालात मुलीनीं बाजी मारली, देगलूर महाविद्यालयाचा निकाल ९४.०५%

-देगलूर: प्रतिनिधी - जावेद अहेमद                                                 

 येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयाने शैक्षणीक सत्र २०२४-२५मधे झालेल्या बारावी परीक्षेचा महाविद्यालयाचा निकाल जाहीर झाला असून यंदा ही देगलूर महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली असून महाविद्यालयाचा ९४.०५% निकाल लागला आहे निकालामधे मुलीनी बाजी मारली आहे .

म.रा.मा.उ.मा.शिक्षण मंडळ लातूर च्या वतिने फेब्रु.-मार्च वर्ष २४~२५ मधे बारावीची परिक्षा घेण्यात आली होती. यामधे येथील देगलूर महाविद्यालयातील कला,वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमासहीत एकूण तीन शाखेचे ६७० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती.यामधे  महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील [११०] कु.मोखेडे स्फूर्ती हिने ९३% गुण घेऊन सर्व प्रथम आली आहे. तर कु.जाधव दिपाली प्रभाकर हिने ९२.६७% द्वितीय,सोमुरे दिव्या हिने ९१.८३% घेऊन तृतीत क्रमांक पटकाविला आहे.

विज्ञान शाखेतील [३८९] गुरुडे कृष्णा शिवचरण याला ८३.३३% प्रथम, गुडपल्ले महेश बालाजी८३.% द्वितीय, ढगे पार्थ मारूती ८०.८३%तृतीय आला आहे तर कला शाखेतून [१७१]बारगे वैष्णवी बाबू हिला ८२.८३%,प्रथम, कु.बिरादार सुप्रिया हणमंतराव ८१.१७% द्वितीय, कु.सोनकाबंळे साक्षी शिवाजी ८०% घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमा मधील बोईनवाड गणेश हनुमंतराव ७०% प्रथम, तर सुवर्णा यन्नलवार सुवर्णा सुरेश ६२.८०%द्वितीय, शिंदे गजानन धोंडीबा६०%तृतीय क्रमांक पटकाविला आहे. वाणिज्य विभागाचा ९९.०९%विज्ञान विभागाचा ९५.०९%कला विभागाचा ८८.०५ %, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा ८२%निकाल लागला आहे.एकूण ६७० विध्यर्थ्यानी परीक्षा दिली होती 

-या यशाबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार,सचिवडॉ.कर्मवीर उनग्रतवार सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार, कार्यकारिणी सदस्य देवेंद्र मोतेवार, सूर्यकांतशेठ नारलावार, नारायणराव मैलागीरे,गंगाधररावजोशी, रविंद्र अप्पा द्याडे,चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार प्राचार्य डॉ.मोहन खताळ,उपप्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार, अधिक्षक गोविंदजोशी,उपप्राचार्य प्रा.डाॅ.एम. एम. चमकुडे,उपप्राचार्य  प्रा.डाॅ.शेरीकर व्ही.जी.पर्यवेक्षक प्रा.एस.एन.पाटील आदीनी अभिनंदन केले आहे