Ticker

6/recent/ticker-posts

जि प प्राथमिक मराठी शाळा भांबेरी येथे विद्यार्थ्यांना नविन प्रवेश देणे सुरु



प्रतिनिधी : राजेश दामोदर :

 दि २४ जून २५ : तेल्हारा तालुक्यातील ग्राम भांबेरी येथे जन जाग्रुती अभियान मोहीम राबवून पूर्ण गावामधून शिक्षकवृंध व विद्यार्थी यांनी रॅली काढून भांबेरी गावाची शोभा वाढविली .

तसेच जि प प्राथमिक मराठी शाळा भांबेरी येथे नविन विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू आहे . तरी पालक वर्ग राजी खुषीने जि प प्रा मराठी शाळेमध्ये किंवा सरकारी संस्थेमध्ये  मोठ्या उत्सुकतेने - प्रवेस घेत आहेत .