मालेगाव प्रतिनिधीजावेद धन्नू भवानीवाले
मेडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षण घेणाऱ्या गोर गरीब लहान मुलांना चांगले व मोफत शिक्षण मिळावे या हेतूने मेडशी येथील युवा सरपंच शेख जमीरभाई शेख गणीभाई, माजी. जि.प.सदस्या सौ लक्ष्मीताई प्रदीप तायडे शाळेच्या मुख्याध्यापिका तायडे मॅडम व सर्व शिक्षक वर्ग समाज सेवक बुरान खा पठाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक व गणवेश वाटप करण्यात आले. तसेच नवीन इयत्ता पहिली मध्ये दाखल विद्यार्थी व पालकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत रुपी सत्कार करण्यात आले.





Social Plugin