पालघर ग्रामीण (ज्ञानेश चौधरी)
भाईंदर उत्तन येथील चौक गावात समुद्रामध्ये मच्छिमारी करणारे बोटवाले हे पावसात बोटी बंद झाल्यावर सर्व जण क्रिकेट चा आनंद घेत आहेत.आज दिनांक20/6 रोजी अंतिम सामना खेळविण्यात आला त्या वेळी अंतिम सामन्यात खेळाडू मैदानात येताना बँड पथक घेऊन आले होते
सामन्याचा आनंद घेण्यासाठीं मैदान भरले होते.समुद्रावर राज्य करणारे खलाशी आज क्रिकेट चा आनंद घेत होते.





Social Plugin