पालघर जिल्हा प्रतिनिधी धनेश क्षिरसागर
वारंवार बोईसर परिसरात अनेक घटना घडत असतात परंतु बोईसर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले शिरिष पवार पोलिस निरीक्षक यांचे सहकारी कुठलाही गुन्हा नोंदविण्यात आला की त्याची चौकशी करून लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी सक्षमपणे कामगिरी करत असतात.तसेच एप्रिल महिन्यात पळून गेलेली खुशबू मनोज शहा तिला शोधण्यात यश प्राप्त झाले आहे पुन्हा एकदा बोईसर पोलीस स्टेशन यांची चांगली कामगिरी दिसून येत आहे.
बोईसर पोलीस स्टेशन Cr 177/2025 BNS 137(2)मधील बेपत्ता मुलगी खुशबू मनोज शहा वय 17 वर्ष ही दिनांक 19/4/25 रोजी दांडी पाडा बोईसर येथील घरातून पळून गेली होती.तिचा शोध हाती घेतला तेव्हा कोणताही सुराग नव्हता.परंतु social media माध्यमातून त्या मुलीचा मोबाईल नंबर प्राप्त करून CDR तांत्रिक विश्लेषण करून निजर तालुका जिल्हा सुरत राज्य गुजराथ येथून दिनांक 22/06/2025 रोजी तिला शोधून काढण्यात आले असून तिचा ताबा आई वडीलाकडे दिला आहे





Social Plugin