Ticker

6/recent/ticker-posts

विश्वभारती विद्यालयात प्रथम दिवस प्रवेशोत्सव साजरा



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा(लाड) नवीन शैक्षणिक सत्रास सुरुवात झाली असून, त्यानिमित्त २३ जून रोजी स्थानिक विश्वभारती विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी स्वामी विवेकानंद हिंदी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती उर्मिलाताई ठाकुर, उपाध्यक्ष डॉ. विवेक घुडे, सचिव शालिग्राम भिवरकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वभरती विद्यालय परेश ठाकुर, शिक्षक सौरभतोमर, प्रकाश मुंदे, गजानन जाधव, रूपचंद कथाने, श्रवण किन्हींकर, सावन चंदेल, दीपक झळके, संतोष खोपे, ज्ञानेश्वर गरकळ, सुधीर तिडके, शिक्षिका सोनाली घुडे, रेखा खांडेकर, मीना चव्हाण, शिक्षकेतर कर्मचारी आनंद पेन्टे, सुरेश क्षिरसागर, लक्ष्मन भिवरकर तसेच डॉक्टर वरद घुडे, शताक्षी घुडे, परिसरातील नागरिक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते