टेंभूर्णी ग्रामपंचायच्या निष्क्रीय कारभाराला ग्रामस्थ वैतागले..
टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
टेंभुर्णी येथील बाजार पेठ मोठी आहे. परंतु या बाजार पेठेले नजर लागुन येथील व्यापार कसा कमी होईल असा डाव आखल्या जात आहे.दरवर्षी येथील आठवडी बाजार स्थळ असलेल्या ठिकाणी लाखो रुपयांची नुसती खर्च सुरु असून कोणतेच काम पूर्ण होत. नसल्याचा आरोप व्यापारी करत असून, येथे मोठी बाजार हराशी वसूल होते.
मात्र टेंभुर्णी ग्रामपंचायत कडून कुठल्याही दिल्या जात नाहीत. या बाबत आम्ही ग्राम पंचायत लां वेळोवेळी विनंती करून ही आमच्या मागणी कडे दुर्लक्ष्य होत असल्या मुळे ग्राम पंचायत चे लक्ष्य वेधण्यासाठी या ठिकाणी मोठे असलेले खड्या मुळे नेहमी येणास त्रास आणि रहदारी साठी होणारी अडचण आमची समस्या निकाली काढण्याची या बाबत त्यांनी विनंती केलेली आहे. या वेळी बाजार स्थानकातील व्यापारी सामान्य नागरिक पत्रकार हे एकत्र येऊन हे झाडे लावण्यात आली. या वेळी शेख रशीद शेख जावेद, बालाजी शेवाळे पत्रकार,राहुल शेडुतकर, जब्बार मच्छीवाले, बशीर मच्छीवाले, ऋषी गवळी, सागर गवळी, मुश्ताक बागवान, राजिक पठाण, यांच्या आदी नागरिक या वेळी उपस्थित होते.
.jpg)




Social Plugin