Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा तालुका क्रीडा अधिकारी पदी शेंडे मॅडम रूजू.



डॉ. गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी

  कारंजा तालुका क्रीडा अधिकारी पदी मंगला शेंन्डे मॅडम यांची नेमणुक होऊन त्यांनी आज दिनांक 12/06/2025 रोजी कारंजा तालुका क्रीडा संकुल येथे येऊन आपल्या पदाचा पदभार स्विकारला यावेळी त्यांचे स्वागत वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी श्री किशोर बोंन्डे सर यांनी केले.कार्यक्रमास तालुका संयोजक पराग गुल्हाने, संकुल कर्मचारी रवि गजभिये,निखिल सोळंके ,यश नेतणकर, तुषार थुंकेकर हे उपस्थिती होते.