जामखेड तालुका सामादेशिक पदी नागेश घायाळ जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या आदेशव्यांवे जामखेड तालुका समादेशक पदी नागेश घायाळ यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती बद्दल जामखेड होमगार्ड पथकाचे होमगार्ड वरिष्ठ पलटणनायकअकबर शेख, पलटण नायक अण्णासाहेब पवळ, लिपिक बिबीशन यादव,सैनिक शिवाजी सातव आणि होमगार्ड सैनिक नासिर खान महिला होमगार्ड यांनी त्यांचे अभिनंदन केले यांनी त्यांचे अभिनंदन केले
Social Plugin