Ticker

6/recent/ticker-posts

श्री मत्स्योदरी देवी संस्थांच्या वतीने श्री संत मुक्ताई दिंडी ची पुजा सपन्न



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

दि18/6/2025 रोजी श्री संत मुक्ताई आषाढीवारी 2025 निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत मुक्ताई पालखी अंबड शहरात दाखल झाली यावेळी श्री मत्स्योदरी देवी संस्थान तर्फे संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण यानी सहपत्नी श्री संत मुक्ताई चा अभिषेक-आरती केली.यावेळी श्री संत मुक्ताई चे ह.भ.प रवींद्र महाराज हरणे,संस्थान विश्वस्त पुजारी श्री गीता विलास कुंटेफळकर,संस्थान व्यवस्थापक श्री कैलास शिंदे संस्थान कर्मचारी एकनाथ महाराज खवल,नामदेव राठोड,गोविंद कायस्थ,दिगंबर खरात,अर्जुन शिंदे आणि दशरथ इरले उपस्थित होते. संस्थान तर्फे नाष्टा व अंबड शहरातील गिल्डा परिवारातर्फे चहाची उत्तम व्यवस्था करण्यात आली.