विकसित भारताचा अमृत काळ...!सेवा सुशासन गरीब कल्याणाची ११ वर्ष...!
अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
कार्यक्रम अंतर्गत अंबड तालुक्यातील उद्योजक व व्यावसायिक सभा कार्यक्रम प्रमुख वक्ते माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खा.डॉ.श्री भागवतजी कराड साहेब व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.नारायण भाऊ कुचे आमदार बदनापूर विधानसभा,मा.आ ॲड.विलासबापू खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी माजी आमदार श्री विलास बापू खरात यांची माजी आमदार समन्वय समितीच्या विभागीय अध्यक्षपदी व राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ.कराड साहेब,कुचे साहेब यांनी अभिनंदन केले
यावेळी दिपकसिंह ठाकूर,ॲड.आर.आर कुलकर्णी,देविदास कुचे,डॉ.भाला साहेब,अवधूत नाना खडके,रमेश शेठ राठी,औदुंबर बागडे, इंजि. राहुल सोळुंके,अशोक लोहिया,भगवान मात्रे, भगवान बारगाजे,प्रदीप पवार,कैलास राठी,सौरभ कुलकर्णी,केदार कुलकर्णी,केदार मंत्री, द्वारकदास जाधव,तारेख चाऊस,डॉ.राहुल डोंगरे,डॉ. नंदकिशोर पिंगळे,विठ्ठल राणा,सुरेश गुडे,गंगाधर वराडे,खुर्शीद जीलानी,रमेश शहाणे,विवेक गिल्डा, डॉ.सारडा साहेब,जैन शेठ,सुहास सोडाणी,अँड गायके साहेब, पावन गिल्डा, जगदीश वाघरुळकर, निलेश दरक, संदीप आंधळे, संदीप खरात, बाळू शहाणे,बाळासाहेब तायडे व उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी, व्यापारी बांधव, इंजिनिअर बांधव, डॉ. बांधव, वकील बांधव, शिक्षक बांधव, व उपस्थित सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच अंबड येथे निवासस्थानी विविध श्रेत्रातील मान्यवर कार्यकर्ते यांनी बापूंचे अभिनंदन केले





Social Plugin