( प्रतिनिधी महेश साखरे )
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूर येथे विठ्ठल भेटी देऊन परतिचा प्रवास करून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी हि काळज येथील दत्त मंदिर या ठिकाणी येणार आहे. दरवर्षी प्रमाणे दत्त मंदिर मध्ये महाराजांचा अभिषेक,पूजा व आरती ही संपन्न होत असते.. याच ठिकाणी न्ह्यारी करून वारकरी संत मंडळी हे विसावा घेऊन पुन्हा नह्यारी करून परतीच्या प्रवासाला निघते. तसेच संपूर्ण काळज गावातील समाज हा पालखी स्वागताला उपस्थित असतो..
Social Plugin