Ticker

6/recent/ticker-posts

संताजी कॉन्व्हेंट येथे पायदळ दिंडी वारी सोहळा उत्सव साजरा



प्रतिनिधी @रामेश्वर तोंडे लोणी गवळी


(दि.४जुलै)मेहकर स्थानिक संताजी कॉन्व्हेट मेहकर इथे आषाढी एकादशीनिमित्त फायदा दिंडी वारीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये संस्थेचे अध्यक्ष सतीश भाऊ गायकवाड सचिव एडवोकेट गोपालजी पाखरे साहेब कोषाध्यक्ष अनिल भाऊ व-हाडे संचालक रवींद्र बोडगे सर मुख्याध्यापिका सौ मनीषा राजबिंडे उपमुख्याध्यापक विशाल जी डोंगरे सर विनाधारक रामेश्वरजी तोंडे सर या दिंडी सोहळ्यामध्ये बैंड पथक लेझीम पथक शेडाचारी तसेच या सोहळ्यामध्ये विठ्ठल रुक्माई च्या वेशभूषेमध्ये  लहान लहान विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संत संताजी महाराज यांची पूजन करून दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली. मुख्य डोषी रोड मार्गे पालखी संताजी नगर मध्ये दाखल झाल्यानंतर रोडवर ठीक ठिकाणी रांगोळी काढून रुक्मिणी बाई सोनुने अन्नपूर्णा आजी नालीद काळबाई यांनी पालखीचे स्वागत केले. तसेच व-हाडे परिवाराच्या वतीने सुद्धा पालखीचे स्वागत करण्यात आले. भारतीत्ताई व-हाडे, जया ताई व-हाडे अनिल भाऊ व-हाडे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करून विठ्ठल रुक्माई ची महाआरती करण्यात आली.

लेशीम पथक झेंडाचारी बैंड पथक यासाठी शिक्षकांनी मेहनत घेऊन पायदळ दिंडी वारी सोहळा यशस्वीपणे हा उत्सव खोळा पार पाडला. तसेच यामध्ये सत्यजित विदर्भ लाईव्ह चे पत्रकार उद्धवजी फमाळ या दिंडी वारी लाईव्ह प्रक्षेपण केले