प्रतिनिधी :-सागर इंगोले
झरी जामणी :-मुकुटबन ते पिंप्रडवाडी या रोड वरती आर.सी..सी.पी.एल सिमेंट कंपनी खदान असल्याने या कंपनीच्या वाहतुकीने अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने या मार्गांवरील बैलमपूर, पिंप्रड गावातील विद्यार्थ्यांना व येथील नागरिकांना या रोडवरील खड्ड्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तरी गावातील नागरिकांना व या मार्गांवरील येणाऱ्या विद्यार्थ्यांना मुकुटबन. येथे शिक्षणाकारिता येण्यास या खड्ड्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे
Social Plugin