Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार संरक्षण समिती अंबड च्या वतीने खा. मा श्री डॉ कल्याणराव काळे यांना शुभेच्छा



 अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

जालना मातोश्री लॉन्स येथे पत्रकार संरक्षण समिती अंबड तालुक्याच्या वतीने जालना लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा श्री डॉ कल्याणराव काळे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पत्रकार संरक्षण समिती अंबड तालुका अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळुंके,सचिव श्री गणेश सपकाळ सर,पत्रकार श्री फारुक शेख,श्री मतीन शेख,श्री आकाश जळके,श्री धर्मराज बाबर,श्री सिद्धेश्वर उबाळे यावेळी उपस्थित होते...