( दिनांक 20/07/2025 वसरणी )
आज नांदेड येथील वसरणी हून लातूर जाणाऱ्या महामार्ग वर पूल नसल्या मुळे अपघात वाढल्यामुळे वसरणी गावकऱ्यांनी केले रस्ता रोको, तसेच जर पुलाची मागणी लवकरात लवकर मंजूर झाली नाही, तर चक्का जाम चा प्रशासनाला इशारा वसरणी वासियांकडून देण्यात आला , रास्ता रोको च्या ठिकाणी पोलिस अधिकारी व समस्त वसरणी गावकरी दिसत आहेत.
Social Plugin