प्रतिनिधी- माणिक चव्हाण तांबोळा
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील तांबोळा या गावी रात्री पासून सतत मुसळधार पाऊस आल्यामुळे नदी नाले पाण्याने भरून वाहत आहे तसेच नदीच्या काठावरील शेतीमध्ये पण पाणी भरलेले आहे त्यामुळे पेरलेलं पीक पाण्याने वाहून जात आहे तसेच गावातील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे यामुळे घरातील खानच्या वस्तू ओल्या झाल्या आहे यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे या नुकसान झालेल्या पिकांची भरपाई शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी
Social Plugin