झरी जामणी तालुक्यातील सोन्याची अंडी देणारी ही मुकुटबन ग्राम पंचायत. येथील ग्राम पंचायत ला मोठ्या प्रमाणात विकास कामांकर्ता निधी येतो. पण गावातील विकास कामे पुरेशे होत नाही. अश्यl येथील ओम् नागरितील ग्रामस्थांच्या समस्या आहे. या ओम् नागरिमध्ये व्यंकटेश नगर वार्ड नं. 1 मधील व वार्ड नं. 2. मधील नालीचे येणारे दूषित पाणी हॆ ओम् नगरी परिसरामध्ये पसरत आहे अशी ओम् नगरी परिसरातील नागरीकांची समस्या आहे.
या दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांना डेंग्यु, मलेरिया, टायफाईड, सारख्या मोठ्या बिमारीला बळी पडावे लागतील या नालीच्या दूषित पाण्यामुळे शक्यता नाकारता येत नाही. हॆ नालीचे येणारे दूषित पाणी तलावाकडे वळवण्यात यावे अशी ओम् नागरितील नागरिकांनी निवेदनातून ग्रा. पं. कडे मागणी केलेली आहे निवेदन देतेवेळी.अरुण येणागृतीवार, विकास टिकले, विश्वनाथ अक्केवार, संतोष बरलावार, पंकज घुगुल, शिवकुमार आसमवार, सुनील चाटप, विनोद चिंतवार, आदी सर्व ओम् नागरीतील सर्व नागरिक उपस्तित होते.
Social Plugin