प्रतिनिधी --संजय भरदुक मंगरुळपीर
मंगरुळपीर--लोकप्रिय खासदार श्री संजयभाऊ देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मानोरा तहसील कार्यालय येथे आढावा बैठक दरम्यान गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या जामदारा ते मोहगव्हान पांदन रस्ताचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना उबाठा मंगरूळपिर तालुका च्या वतीने खासदार श्री संजयभाऊ देशमुख साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी मानोरा तहसीलदार तसेच विविध विभागाचे संबंधित अधिकाऱी , आणि मंगरूळपिर तालुका उपप्रमुख भागवत शिंदे,प्रा.मनवर सर ,अजय मनवर, डॉ, सुनील राऊत, डॉ.इंगोले तसेच मोहगव्हान व जामदारा गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
Social Plugin