Ticker

6/recent/ticker-posts

इयत्ता आठवीतील विद्यार्थिनींना सायकलचे वाटप



प्रतिनिधी:-  सागर इंगोले 

 घरी जाऊन मी तालुक्यातील मुकुटबन येथे  'मानव विकास मिशन अंतर्गत.'. सरस्वती माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. अतिदुर्गम भागात जेथे वाहतुकीची पुरुषी साधने नाहीत अशा भागात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्यात येते. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील दुर्गम भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत सायकल वाटप करणे. जेणेकरून मुली शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित होतील. व व सरस्वती माध्यमिक विद्यालय तालुका घरी जामणी येथे पालक शिक्षक व विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेचे अध्यक्ष मुख्याध्यापिका ममता जोगी मॅडम व प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांचे सम्पूर्ण पालक.   बाराहाते, वानखेडे,  सौ.येनगंटीवार, जिनांवार ताई उपस्थित होत्या. सभेचे अध्यक्ष जोगी मॅडम यांनी विद्यार्थी सुरक्षा व शिक्षक पालक यांची जबाबदारी काय आपण सर्वांनी विद्यार्थी यांची प्रगती व शिस्त कशी ठेवावी पाहिजेत यांचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात वीस विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले.