आदमपूर :बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील जयवंत मरिबा वाघमारे (३४) यांचे ८ जुलै रोजी मंगळवारी सकाळी ८ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर त्याच दिवशी दुपारी २ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील , काका-काकू , पत्नी , दोन भाऊ , तीन बहिणी , तीन मेहुणे , १० वर्षांची मुलगी व ८ वर्षाचा मुलगा आहे
Social Plugin