Ticker

6/recent/ticker-posts

दुःखद निधन

 


कळविण्यात येते की  श्री कै सिताराम गोबजी ठाकरे रा आखाडे यांच्या धर्मपत्नी ग. भा कै द्रोपदाबाई सिताराम ठाकरे यांचे सकाळी 9 वाजता   हृदयविकाराच्या त्रिव झटक्याने  80 व्या वर्षी दुःखद निधन झाले  ताईंच्या अंत्यसंस्काराचा  कार्यक्रम उद्या  दिनांक 26/7/2025 वारं शनिवार  रोजी ठीक 9 वाजता  करण्याचे योजिले आहे ताईंच्या आत्म्यास चिरन शांती लाभो  ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली 

शोकाकुल 

श्री भालचंद्र सिताराम ठाकरे  श्री प्रवीण भालचंद्र ठाकरे  श्री सुनील भालचंद्र ठाकरे चि. भूषण मोहन ठाकरे