Ticker

6/recent/ticker-posts

मुकुटबन राजरजेश्वर मंदिर येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न.


प्रतिनिधी :-सागर इंगोले 

राजराजेश्वर मंदिर मुकुटबन येथे काल भारतीय जनता पार्टी झरी तालुका यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला झरी जामणी तालुक्यातून उस्पुर्त प्रतिसाद मिळाला. झरी तालुक्यातील शेकडो नागरिकांनी या रकदान शिबिराला मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे आयोजन मा. आमदार मा. श्री संजीरेड्डी बोदकुलवार व भारतीय जनता पार्टी झरी जमाणी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी येथे उपस्थित मा. आमदार मा.संजीवरेड्डी बोदकुलवार,नागेशभाऊ घुगुल, मा. तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी झरी जा. सतिशभाऊ नlखले.           ( तालुका अध्यक्ष) भारतीय जनता पार्टी झरी जा.शांतताई जीवतोडे (महिला तालुका अध्यक्ष) भारतीय जनता पार्टी झरी तालुका मा. सुरेशभाऊ मानकर मा. (जी. प. सदस्य,) सुरेशभाऊ बोलेंवार (खरेदी विक्री अध्यक्ष )शामभाऊ बोदकुलवार, भा.ज.पा.युवा नेते बाळूभाऊ बरशेट्टीवार तंटामुक्ती अध्यक्ष मुकुटबन राजेंद्र गोंडलावार मा. सभापती प. स. झरी व रमेशभाऊ उद्धकवार भा. ज. पा. कार्यकर्ता व आदी सर्व उपस्तित होते.