Ticker

6/recent/ticker-posts

उद्यापासून पाळज येथे 10 दिवस यात्रा महोत्सव.



    ग्रामीण प्रतिनिधी दत्ता बाळापुरकर.                            

   दि 27/08/25 पासून पाळज येथे श्री गणेश चतुर्थी निमित्ताने दहा दिवशी ये यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे यामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत व काही प्रतिष्ठित नेते यांचेही आगमन होणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाळज येथे यात्रा महोत्सव व विविध विविध सन्माननीय गीताकार व कीर्तनकार ही आपली व्याख्याने सादर करणार आहेत प्रख्यात कीर्तनकार शिवलीला ताई व गजेंद्र नरेंद्र जी महाराज यांची उपस्थिती राहणार आहे