Ticker

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षण संदर्भात आमदाराचे मावळते रूप.



 प्रतिनिधी भगवान ढगे अंतरगाव 

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील समाजासाठी स्वतःच्या कुटुंबाचा विचारही न करता स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन करीत आहेत येत्या दि.29/08/2025 रोजी मुंबई आझाद मैदान येथे होणाऱ्या आंदोलनासाठी सर्व मराठा समाज सज्ज झालेला आहे पण या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महोदय दिसेनासे झाले आहेत तरी सर्व मराठा समाज व इतर समाज आमदार राजेश पवार यांच्यावर रोष व्यक्त करत आहे तरी याकडे आमदार महोदयांनी गांभीर्याने लक्ष न दिल्यास येत्या पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्था असो की विधानसभा लोकसभा असो मराठा समाज व इतर समाज असो त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही तरी मराठा आरक्षण संदर्भात आमदार गांभीर्याने समाजासाठी बाजू मांडतील का हेही तितकच पाहणे महत्वाचे आहे.